स्मशानभूमीची दुरावस्था ही नगरपालिकेच्या भोगळ कारभाराची साक्ष…

माजी आरोग्य सभापती आपा लुडबे यांचा आरोप मालवण ता.३०-: आरोग्य आणि स्वच्छतेवर लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या मालवण नगरपालिकेच्या स्मशानभूमीची दुरावस्था ही मालवण नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची साक्ष देणारी आहे मालवण देऊळवाडा येथील स्मशानभूमीत कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या ठेकेदारांकडून याठिकाणी कोणतीही स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुर्दैवाने मृत व्यक्तींना त्यांच्या अखेरच्या प्रवासात…

Read More

चिंदर रामेश्वर विकास संस्थेची निवडणूक २५ रोजी

मालवण ता.३०-: चिंदर येथील श्री रामेश्वर विकास सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या १३ जागांसाठी ३२ अर्ज प्राप्त झाले. यासाठी २५ डिसेंबरला मतदान होणार असून भाजप विरुद्ध शिवसेनाप्रणित आघाडी अशी रंगत या निवडणुकीत पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. कर्जदार प्रतिनिधी मतदारसंघातून १९ अर्ज प्राप्त झाले आहेत. भाजपप्रणित श्री देवी भगवती पॅनेलमधून पॅनेल प्रमुख सीताराम हडकर, सुहास चिंदरकर, सदाशिव घागरे,…

Read More

खारेपाटण सोसायटी निवडणुकीत २ उमेदवाराचे अर्ज छाननीमध्ये बाद

आता १३ जगासाठी २८ उमेदवार रिंगणात कणकवली ता.३०-: खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या सन २०२१-२२ ते सन २०२६ – २७ या कालावधी करीता होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण १३ जगासाठी तब्बल ३० उमेदवारांनी आपले नामनिर्देश पत्र दाखल केले होते. परंतु सोमवार २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सहायक निबंधक सहकारी…

Read More

ऑनलाईन जुगार माध्यमांमुळे तरुण पिढी धोक्यात

मनसेने व्यक्त केली चिंता;वेळीच लक्ष देण्याची पोलीस अधीक्षकांकडे केली मागणी ओरोस ता.३०-: जिल्ह्यात अनेक ठिकाणी मटका व जुगाराचे पेव फोफावत असून त्यात ऑनलाइन जुगार खेळ माध्यमे देखील सक्रिय झाली आहेत.ती वेळीच बंद झाली नाहीत तर त्याचा भावी पिढीवर प्रचंड परिणाम दिसुन येत असून जिल्हात कर्जबाजारीपणा व नैराश्य यामुळे नव तरुणांच्या आत्महत्यांमध्ये अधिक वाढ दिसेल यासाठी…

Read More

पोलिसांच्या चुकीच्या कारवाईमुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात

बाबा मोंडकर यांनी पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष;गांभीर्याने लक्ष देण्याची केली मागणी मालवण ता.३०-: जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर ज्या चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरु असून हा प्रकार असाच सुरु राहिल्यास याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होणार आहे. जिह्यातील पोलीस विभाग पर्यटन व्यावसायिकांना सहकार्य करत असताना पोलीस विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींना त्रास देण्याचे…

Read More

एसटी कर्मचार्‍यांनीही आता तुटेल एवढे न ताणता आपली व प्रवाशांची काळजी घ्यावी

कणकवली तालुका प्रवासी संघाने सभेत मांडल्या भावना कणकवली ता.३०-: एसटी कर्मचार्‍यांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारला असून आता शासनानेही त्या लढ्यास न्याय देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एसटी कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनीही आता तुटेल एवढे न ताणता आपली व प्रवाशांची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा तालुका प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली. कणकवली तालुका प्रवासी संघ…

Read More

असलदे रामेश्वर विकास सोसायटी संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध

कणकवली ता.३०-: श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. असलदे या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यानुसार गावातील सर्वच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.त्यानुसार १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यावर सोमवारी छाननी झाल्याने संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झाली आहे. संचालक मंडळामध्ये-सर्वसाधारण कर्जदार खातेदार…

Read More

मडुऱ्यात 3 रोजी किसान क्रेडिट कार्ड संदर्भात पशुपालकांची बैठक

बांदा ता.३०-: शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजने संदर्भात आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मडुरा विविध सहकारी सोसायटीच्या सभागृहात सर्व दूध उत्पादक पशुपालक तसेच मत्स्यव्यावसायिकांसाठी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पशुपालकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन सावंतवाडी पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे. मडुरा पंचक्रोशीतील सर्व दूध…

Read More

सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचा कृष्णराव केळुसकर पुरस्कार उल्का महाजन यांना जाहीर

कादंबरी पुरस्कार कृष्णात खोत यांना जाहीर कणकवली ता.३०-: समाज साहित्य संघटना,सिंधुदुर्गतर्फे यावर्षीपासून पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे.संघटनेचा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘समाज पुरस्कार’ कष्टकरी वर्गाच्या नेत्या उल्काताई महाजन (पनवेल) यांना तर कै.काशिराम आत्माराम साटम यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा समाज साहित्य कादंबरी पुरस्कार कादंबरीकार कृष्णात खोत (कोल्हापूर) यांच्या ‘शब्द पब्लिकेशनने’…

Read More

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर आणि उपाध्यक्ष गोविंद दळवी २ डिसेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

सावंतवाडी येथील मेळाव्यात करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन… सावंतवाडी ता.३०-: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर आणि उपाध्यक्ष गोविंद दळवी हे दोन्ही नेते २ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून, सावंतवाडी येथे त्याचे भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांसाठी संवाद व संघटन समीक्षा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यापूर्वी सकाळी १०:३० वाजता सावंतवाडी समाज…

Read More
You cannot copy content of this page