सिंधुदुर्ग पोलिसांचे अचानक ऑल आऊट ऑपरेशन
वाहनांची सुरू आहे कसून तपासणी *⚡ओरोस ता.०३-: जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाड़े यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी आज सायंकाळी अचानक ऑल आऊट ऑपरेशन सुरू केले आहे. या ऑल आऊटच्या माध्यमातून जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर येथील मार्गावर सुद्धा नाकाबंदी करण्यात आली आहे. येथे पोलिसांचे एक पथक कार्यरत असून येणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेत…
