शिष्यवृत्ती परीक्षेत कळणे विद्यालयाचे यश
दोडामार्ग / सुमित दळवी-: पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालय कळणे या प्रशालेने नेत्रदीपक यश संपादन केले. कु. विघ्नेश गोविंद गवस व कु. समृद्धी संजय देसाई या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.प्रशालेचे शिक्षक सतीश धर्णे , उमेश देसाई, सौ. निकिता सावंत, संजय तायवाडे, प्रसाद गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष एम. डी. देसाई , सचिव गणपत देसाई,…
