चिटणीस नाका येथे दुचाकी आणि चारचाकी मध्ये अपघात…
सावंतवाडी ता.१६-:* येथील चिटणीस नाका येथे दुचाकी व चारचाकी ची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला हा अपघात आज सायंकाळी 4 च्या सुमारास घडला यात दोन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहेत
सावंतवाडी ता.१६-:* येथील चिटणीस नाका येथे दुचाकी व चारचाकी ची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला हा अपघात आज सायंकाळी 4 च्या सुमारास घडला यात दोन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहेत
कणकवली ता.१६-:* मुंबई येथील लावणी कलावंत महासंघाकडून देण्यात येणारा “लावणी गौरव पुरस्कार नृत्य दिग्दर्शक 2022” मुळचे ओझरम येथील असलेले लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे यांना जाहिर झाला आहे. या पुरस्कारामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे. लावणी कलावंत महासंघाकडून वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या कार्यक्रमात लोककलेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या लोककलावंत तसेच पडद्यामागील कलकारान्चा…
रिंग रोड कामाच्या भूमिपूजन ;उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा विशेष सत्कार कणकवली ता.१६-:* कणकवली शहरातील रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करत असताना येत्या काळात दुसरा टप्पा देखील सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. या रस्त्याचे काम सुरु होण्या करिता उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच जमीन मालकांनी देखील नगरपंचायतला महत्त्वाचे सहकार्य केल्यामुळे हा…
३३ वर्षांनी भेट: मित्र मैत्रिणींचे चेहरे आनंदाने फुलले कणकवली ता.१६-:* देवगड येथील शां.कृ.पंतवालावलकर अध्यापक महाविद्यालयातून बी. एड. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १९८८-८९ च्या बॅचचा स्नेहमेळावा माडखोल येथे उत्साहात झाला. तेहत्तीस वर्षांनी एकमेकांना मित्र मैत्रिणी भेटल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले होते. ओळखपरेड दरम्यान काहींनी तेहत्तीस वर्षाच्या प्रवासातील कटू गोड अनुभव कथन करून हसवले आणि रडवलेही….
सावंतवाडी ता.१६-: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त कळसुलकर इंग्लिश स्कूल आयोजित आणि स्वा सावरकर नागरी सहकारी पतसंस्था प्रायोजित स्वा सावरकर जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार 28 मे रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल येथे ही स्पर्धा होणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चार गटात होणार…
कोकण पर्यटन विकासासाठी संदेश पारकर यांना दिली मोठी जबाबदारी कणकवली ता.१६-:* कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री पारकर यांनी यापूर्वी कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीने तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या…
कोकणी परिषदेला स्थानिक आमदारांनी लावलेली उपस्थिती चुकीची कणकवली ता.१६-:* कोकणी परिषद घेण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मालवण येथे आले होते.मात्र हा जरी कोकण पट्टा असला तरी आमची बोली भाषा ही मालवणी आहे.राज्य सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र,गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणी व मराठी वादाची ठिणगी सिंधुदुर्ग जिल्ह्यात टाकण्याची गरज नव्हती.या कोकणी…
सावंतवाडी ता.१६-:* मुंबई विज्ञान अध्यापक मंडळामार्फत आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त सहावीतील विद्यार्थी योगेश विवेकानंद जोशी याने कोल्हापूर विभागातून सुवर्णपदक प्राप्त केले आहे त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीतर्फे संस्थेचे अध्यक्ष विकासभाई सावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव श्री….
सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांची प्रशासनाकडे मागणी… सावंतवाडी ता.१६-:* तलावातील गाळ काढून चार दिवस उलटूनही उपजिल्हा रुग्णालयासमोर हायवेवर पडलेले गाळाचे ढिगारे जशाच तसे असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या चार दिवसात दोन अपघात घडले असून, नगरपालिका प्रशासनाने तातडीने हा गाळ उचलण्यात यावा अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केली आहे. यावेळी ते पुढे…
वनविभाग आणि ग्रामस्थांनी केले होते अथक प्रयत्न… सावंतवाडी ता.१६-:माजगाव मेटवाडा परिसरात एका विहिरीत पडलेल्या गव्या रेड्याच्या दोन पिलांना विहिरी बाहेर काढण्यात यश आले आहे. विहिरीला कठडा नसल्याने ही दोन पिल्ले विहिरीत कोसळली होती. ही बाब लक्षात येताच वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने अथक परिश्रम करून अखेर त्या दोन्ही पिलांना बाहेर काढले आहे.