देश आणि संविधानाप्रती सजग राहा…
डॉ. मोहन दहीकर:बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत २६/११ हल्ल्यातील शहिदांना मानवंदना.. कुडाळ : मुंबईतल्या बॉम्बस्फोटसारख्या घटना असतील किंवा २६/११ सारखे देशावरचे हल्ले असतील, अशावेळी आपण नागरिक म्हणून सुद्धा सजग राहिलं पाहिजे. सैन्यदल, पोलीस सर्वंठिकणी पोहोचतीलच असं नाही, आपणच आपल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी जागृत असलं पाहिजे असं मत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी व्यक्त…
