आचरा भंडारवाडी येथे २६ जानेवारीपासून क्रिकेट स्पर्धा
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे २० हजार ४१, १० हजार ४१ रुपये आणि आकर्षक चषक तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे ३ हजार ४१ रुपये आणि चषक तसेच वैयक्तिक पारितोषिकेही दिली जाणार आहेत. संघ नावनोंदणी २३ जानेवारीपर्यंत अमर गावकर (9403343319), निरु पडवळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सामने…
