आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सिंधू आरोग्य मेळावा संपन्न.
आंबोली,ता.१५:येथील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सिंधू आरोग्य मेळावा घेण्यात आला. याकार्यक्रमाचे उदघाटन सरपंच व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.सावित्री पालेकर,माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.रोहिणी गावडे, शशिकांत गावडे स्त्रीरोग तज्ञ डॉ.राजेश नवांगूळ,अस्तिरोग तज्ञ डॉ. निखिल अवधूत,डॉ.दीपक लादे,डॉ.वर्षा शिरोडकर तालुका वैद्यकीय अधिकारी,डॉ.जगदीश पाटील,डॉ.अमोल जेवरे,आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश जाधव,डॉ.आदिती पाटकर, काशीराम राऊत सर्व…
