भालावल ते कोनशी रस्ता जिल्हा परिषद बांधकामकडे वर्ग करा…
ग्रामस्थांची मागणी ; पुंडलिक दळवी याच्या माध्यमातून दिले बांधकामाला निवेदन.. ⚡सावंतवाडी ता.०४-:भालावल ते कोनशी हा रस्ता जिल्हा परिषद बांधकामकडे वर्ग करुन घ्या अशी मागणी आज तेथील ग्रामस्थांनी जिल्हापरिषद बांधकामाचे उपअभियंता डि एल ठाकरे यांच्याजवळ केली.राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या माध्यमातून त्यांनी आज शाखा अभियंता सुहास टेमकर यांच्याजवळ याबाबतचे निवेदन दिले. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले…
