मनसेच्या पदाधिकाऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक…
प्लास्टिक सदृश तांदळाबाबत विचारला जाब:नमुने तपासणीसाठी पाठवण्याची तहसीलदार यांनी दिली ग्वाही … ⚡सावंतवाडी ता.०७-: येथील तालुक्यातील रेशन दुकानात मोफत व अल्प दरात पुरवठा करत असलेल्या धान्यात जे तांदूळ वितरित केले जातात त्या तांदळात काही तांदूळ हे प्लास्टिक सदृश दिसून आल्याने आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला धडक देत जाब विचारला. दरम्यान पुरवठा अधिकारी यांनी…
