Headlines

डेगवे माध्यमिक विद्यालयात चित्रकला, पतंग बनविणे स्पर्धा संपन्न…

बांदा रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ यांचे आयोजन ⚡बांदा ता.१४-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा तर्फे माध्यमिक विद्यालय डेगवे येथे चित्रकला स्पर्धा व पतंग बनवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चित्रकला स्पर्धा राममंदिर किंवा रामायण या विषयावर घेण्यात आली. दोन्ही स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले….

Read More

तरुणाईने स्वतःची क्षमता व सुप्त गुण शोधा…

प्रा.खानोलकर:मान्यवरांच्या हस्ते प्रा.वैभव खानोलकर यांचा सत्कार… ⚡वेंगुर्ला ता.१४-: भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला यांच्यावतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून बॅ.खर्डेकर महाविद्यालयात उद्बोधन वर्ग घेण्यात आला. या वर्गात ‘राष्ट्र उभारणीत तरूणांचे योगदान‘ यावर प्रा.वैभव खानोलकर यांनी मार्गदर्शन केले. आज तरुणाने नेमके कशाप्रकारे आपली राष्ट्रनिष्ठा राखण्यासाठी तरूणाईने स्वतःच्या क्षमता ओळखणे आणि स्वतः मधील सुप्त गुण शोधणे गरजेचे असल्याचे…

Read More

रमण किनळेकर यांना राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार प्रदान…

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण काशिनाथ किनळेकर यना राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी रोजी अहमदनगर येथे करण्यात आले.महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कारामध्ये वेंगुर्ला येथील प्रसिद्ध सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर यांचा समावेश होता. श्री.किनळेकर यांनी सेवानिवृत्त कर्मचारी व सभासद…

Read More

सिंधुदुर्गचे सुपुत्र संदीप आकेरकर यांना कुंग फु कराटे स्पर्धेत सुवर्णपदक…

गोव्यात राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न:भारतमाता मित्रमंडळ, उत्कर्षनगर, पिंगुळी यांच्यातर्फे सत्कार सोहळा.. ⚡कुडाळ ता.१३-: गोवा (म्हापसा- पर्वरी) येथे नुकत्याच पार पडलेल्या कुंग फु कराटे (मार्शल आर्ट) चॅम्पियन राज्यस्तरीय ट्रॉफी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र संदीप सत्यवान आकेरकर यांनी स्पर्धेच्या सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकाविले. संदीप यांचासन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गोव्यात गौरव करण्यात आला. या स्पर्धेत गोवा, पुणे येथून…

Read More

भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

⚡मालवण ता.१३-: मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळच्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एच. बी. तिवले हे होते यावेळी प्रा. जी.टी. दळवी यांनी उपस्थितांचे…

Read More

वैज्ञानिक दृष्टिकोन नवीन जाणीव व दिशा प्राप्त करून देतो – विजय चौकेकर…

⚡मालवण ता.१३-: ज्यावेळी तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन विसरता, त्यावेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सुत्रे दुसऱ्यांच्या हातात देता व परावलंबी बनता. पण ज्यावेळी तुम्ही जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारता, त्यावेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सुत्रे स्वतःच्या हातात घेता आणि स्वावलंबी बनता. कारण तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन एक नवीन जाणीव आणि नवीन दिशा प्राप्त करून देतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन…

Read More

माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात उद्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना…

सावंतवाडीत आयोजन : बबन साळगावकर याच्या हस्ते उद्घाटन.. सावंतवाडी ता१३- : सावंतवाडी नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर उद्या रविवारी 14 जानेवारीला सकाळी 9 वाजता सुरू होणार असून याची तयारी पूर्ण झाली आहे.या क्रिकेट सामान्यांचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर याच्या हस्ते…

Read More

संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळ स्थापन…

सिंधुदुर्ग नाभिक संघटना अध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रीमंडळाचे मानले आभार.. ⚡मालवण ता.१३-: नाभिक समाजाच्या कल्याणासाठी श्री संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. गेली 30 वर्षे महामंडळ स्थापनेचा निर्णय प्रलंबित होता. मात्र निर्णयाची अंमलबजावणी करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संपूर्ण मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील तमाम नाभिक समाजाला दिलासा दिला आहे….

Read More

सरमळे -दाभिल रस्त्याचे सुरु असलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे…

राकेश गावडे यांचा आरोप:कामाची तात्काळ कामाची चौकशी करा.. ⚡बांदा ता.१३-: सरमळे -दाभिल रस्त्याचे सुरु असलेले डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट सुरु असून ठेकेदाराकडून फसवणूक सुरु असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश गावडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी स्थानिक ग्रामस्थानसह ठेकेदाराला जाब विचारला. मात्र ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती श्री गावडे यांनी दिली. सरमळे दाभिल या रस्त्याची…

Read More

बांदा हनुमान मंदिरात 22 रोजी विविध कार्यक्रम…

⚡बांदा ता.१३-: अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावऱण असून बांदा येथिल दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे श्री हनुमान सेवक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मंदिरात सकाळी श्री हनुमंताची पुजाअर्चा होईल.तसेच दुपारी प्राणप्रतिष्ठा मुहुर्ताच्या वेळी घंटानाद व श्रीरामनामाचा जयजयकार होईल.त्यानंतर आरती करुन प्रसाद वाटण्यात येईल.सायंकाळी श्री रामनामाचा…

Read More
You cannot copy content of this page