कणकवली टेंबवाडीत १८ रोजी कन्नड रेणुका यल्लमा देवी दशावतार…
⚡कणकवली ता.१७-: कणकवली – टेंबवाडीतील भाग्यवंती देवीचा १९ सावा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार १८ जानेवारीला होत आहे. रात्री ९.३० वाजता कन्नड भाषेतील “रेणुका यल्लमा देवी” हे कर्नाटक दशावतारी नाट्य मंडळाचे पौराणिक नाटक सादर होणार आहे. शुक्रवार १९ जानेवारीला शहरात सकाळी १० वाजता देवीची वाजत गाजत मिरवणूक आणि गंगास्नान होणार आहे.श्री भाग्यवंती देवी मंदिर ट्रस्टने गतवर्षी कणकवली…
