श्री देव बांदेश्वर मंदिर भक्त निवासासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून दहा लाख मंजूर…
बाबा काणेकर:शीतल राऊळ यांचा पाठपुरावा.. ⚡बांदा ता.१८-: बांदा वासियांचे आराध्य असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिर भक्त निवासासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत. यासाठी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती शीतल राऊळ यांनी लेखी पत्रव्यवहार करत सातत्याने पाठपुरावा केला होता. याबाबतची माहिती भाजपाचे बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी दिली आहे. वर्षभर मंदिरात…
