बंदर जेटीवर श्री रामलल्लांची ३० फुटी प्रतिमा उभारणार…
विजय केनवडेकर यांची माहिती: मालवण भाजपचा पुढाकार.. मालवण दि प्रतिनिधीअयोध्येत येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळयाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने मालवणच्या बंदर जेटीवर श्री रामलल्लाची भव्य 30 फुटी प्रतिमा उभारली जाणार आहे. तसेच याठिकाणी २५ हजार इलेट्रिक दिव्यांची आकर्षक…
