वायंगणी येथे २४ व २५ रोजी कासव महोत्सव…
⚡वेंगुर्ला ता.२२-: वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्यातर्फे वायंगणी समुद्रकिना-यावर २४ व २५ फेब्रुवारी दरम्यान ‘कासव महोत्सव वायंगणी २०२४‘चे आयोजन केले आहे.
⚡वेंगुर्ला ता.२२-: वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्यातर्फे वायंगणी समुद्रकिना-यावर २४ व २५ फेब्रुवारी दरम्यान ‘कासव महोत्सव वायंगणी २०२४‘चे आयोजन केले आहे.
आज पाहटे कारवाई: ९१, लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.२२-: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येतील कार्यालयाजवळ अवैधरित्यामद्याची वाहतूक करताना मालवण येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई आज पहाटे 5.30 वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 91, 20,000 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. अरून मिठबांवकर रा.मालवण वय 48 जिल्हा असे ताब्यात घेणाऱ्या…
अॅड सुहास सावंत, शिवसेना नेते अतुल बंगे, संस्था अध्यक्ष अमरसेन सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.. ⚡कुडाळ ता.२१-: पुष्पसेन सावंत लोक प्रतिनिधी म्हणून खरी समाजाची सेवा केली मात्र त्यांच्यामधला खरा खुरा रांगडा शेतकरी सतत शेतीमध्ये राबतांना दीसायचा म्हणुनच पुष्पसेन सावंत यांचा सुपुत्र अमरसेन सावंत,भुपसेन सावंत यांनी कृषी मित्र ही संकल्पना वडीलांच्या स्मृती दिनानिमित्त मांडली म्हणुनच त्यांच्या…
⚡मालवण ता.२०-: बॅ नाथ पै सेवांगण मालवण आयोजित स्वच्छंद या पक्षीजीवनावरील ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धा संपन्न झाली. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कट्टा येथील तन्वी म्हाडगुत हिने प्रथम क्रमांक पटकाविला. बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेमध्ये राज्यभरातून ६७ स्पर्धकानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मालवण कट्टा येथील तन्वी म्हाडगूत हिने पटकावीला….
भगवान लोके:होम मिनिस्टर स्पर्धेत मृणाली परब विजेत्या.. ⚡कणकवली ता.२१-: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्याने आपण सर्वजण स्वाभिमानाने समाजात वावरत आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना केलेला संघर्ष आणि इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.त्यामुळे आपण सामाजिक स्तरावर काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार म्हणून काम करीत राहूयात,असे प्रतिपादन असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके…
⚡आंबोली ता.२१-: आंबोली येथे वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपींचा सावंतवाडी न्यायालयाने जामीन नामंजूर करून त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गुन्ह्यात अटक आरोपी फरान समीर राजगुरू (वय २६), नेल्सन इज्माईल फर्नाडिस (वय ४२) दोघे (रा. सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली (वय ४२, रा. सावंतवाडी जेलच्या मागे), सर्फराज…
⚡कुडाळ ता.२१-: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत केदार सखाराम टेमकर (सरंबळ) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विविध स्पर्धेत कुडाळ तालुक्यातून ४५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार व प्रदेश अध्यक्ष खासदार…
रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर:कोणीही गिरणी कामगार न्याय हक्कापासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्न चालू… ⚡सावंतवाडी ता.२१-: शेवटच्या गिरणी कामगारांला घरं मिळेपर्यंत राष्ट्रीय मिल मजदुर संघ तुमच्या सोबत आहे. गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी विधानसभेवर आक्रोश मोर्चा गिरणी कामगार कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात…
⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे आणि सेंट्रल इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांचे पालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली खाद्यमहोत्सव स्पर्धा दिनांक 17 फेब्रुवारी 2024 सेंट्रल इंग्लिश स्कूल प्रशालेच्या मैदानावर संपन्न झाली. या स्पर्धेचे उदघाटन खाद्यमहोत्सवाला भेट देण्यासाठी प्रथम आलेल्या २५ पालकांपैकी लकी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या पालक श्रीम. नाजमीन नदाफ यांच्या हस्ते झाले . या…
⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी तालुक्यातील सरमळे देऊळवाडी रस्त्याचे अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सरमळे देऊळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख निधी मंजूर केला. त्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष. गजानन नाटेकर,…