Headlines

बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे आमदार श्री.नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन… 

 ⚡मालवण ता.२८-: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ आमदार श्री.नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार दि.०१मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री देवी भराडी मंदिर नजिक आंगणेवाडी येथे करण्यात येणार आहे. या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख…

Read More

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळावी…

शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी: एकनाथ शिंदे यांच जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान.. ⚡मालवण ता.२८-: येत्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचाच दावा राहणार असून या मतदार संघात शिवसेनेच्या किरण सामंत यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी आमची भूमिका आहे. आमची महायुती असून शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे असल्याने शिवसेना उमेदवाराचा विजय निश्चित आहे, असा…

Read More

मराठी राजभाषा गौरव दिन व वि .वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज जयंती कार्यक्रम उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी मराठी राजभाषा गौरव दिन व वि .वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्याध्यक्षासौ.शुभदादेवी खेमसावंत भोंसले उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या कार्याध्यक्षा व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. शुभदादेवी भोंसले यांच्या हस्तेदीपप्रज्वलन करून…

Read More

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूल प्रथम माध्यमिक गट….

तीन लाखांचे बक्षीस जाहीर… ⚡सावंतवाडी ता.२८-: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये माध्यमिक गटातून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल…

Read More

ओटवणेत इंद्रायणी ग्रस्थांचे 1 मार्चला प्रकाशन…

सावंतवाडी ता.२८-: ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित इंद्रायणी या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी १ मार्च रोजी सकाळी १० वाजता पुणे कर्वे रोड येथील श्री वासुदेव निवास येथे करण्यात येणार आहे. या निवासचे प्रधान विश्वस्त तथा नारायण रत्न व चुडामणी प पू शरदभाऊ शास्त्री जोशी महाराज यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या…

Read More

ज्ञानग्रहणासाठी मातृभाषा सर्वसामान्य-प्रा.भिसे…

⚡वेंगुर्ला ता.२८-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन तथा कवी कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. जगभरात ज्या अनेक बोली भाषा बोलल्या जातात त्यांचे जतन, संवर्धन करून एका पिढीपासून दुस-या पिढीपर्यंत ज्ञान देण्याचे कार्य भाषा करत असते. त्याम मातृभाषेतून ज्ञानग्रहण प्रक्रिया सर्वसामान्य ठरली असल्याचे प्रा.सुनिल भिसे यांनी सांगितले. हिदी विभाग प्रमुख प्रा.वसंत नंदगिरीकर…

Read More

निलेश मोरजकर यांना जाहीर झालेला राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.२८-: ‘सकाळ’चे येथील प्रतिनिधी निलेश मोरजकर यांना ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा जाहिर झालेला राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार पंढरपूर (जि. सोलापूर) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला.हॉटेल विठ्ठल ईन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी माढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भारत रेपाळ हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर टेंभुर्णी जिल्हा परिषद प्राथमिक…

Read More

साटेली केंद्रशाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा…

‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत प्रथम क्रमांक.. ⚡दोडामार्ग ता.२८-: साटेली भेडशी येथील श्री सातेरी केंद्रशाळा साटेलीने ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. साटेली केंद्रशाळा तीन लाखांच्या प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातील नऊ आदर्श शाळांमध्ये साटेली केंद्र…

Read More

दोडामार्ग तालुक्यात लिजंड्स खेळाडू पुन्हा आले एकत्र…

मार्चमध्ये रंगणार ‘दोडामार्ग लिजंड्स’ चा थरार.. ⚡दोडामार्ग ता.२८-: आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपल्या गावातील संघाला अनेक विजय मिळवून देणारे,आतासारखी सुविधा,पैसा नसतानाही प्रतिकूल परिस्थितीत क्रिकेटमध्ये प्रतिथयश संपादन करणारे दोडामार्ग तालुक्यातील ४० वर्षावरील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर खेळ दाखविण्याची संधी ‘दोडामार्ग लिजंड्स’ क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने दिली जात आहे.मार्च महिन्यात १७ व १८ ला या स्पर्धेचे आयोजन तालुका…

Read More

धान्यांपासून वंचित राहिलेल्यासाठी माजी पं. स सदस्य बाळा शिरसाठ यांचे उपोषण…

तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनाअंती उपोषण मागे.. सावंतवाडीशिधापत्रिकेवर नाव असूनही तालुक्यातील कित्येकजण रेशन धान्यापासून अनेक वर्ष वंचित आहे शासनाच्या या कार्यपध्दतीच्या निषेधार्य माजी पंचायत समिती सदस्य सिताराम उर्फ बाळासाहेब यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडले. दरम्यान या संदर्भात नोंदणी घालण्याच्या काम वंचित लाभार्थ्यांनाही धान्याचा लाभ मिळणार असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर श्री शिरसाठ यांनी उपोषण…

Read More
You cannot copy content of this page