Headlines

मालवणात सेवांगणतर्फे गंमत जंमत विज्ञान कार्यशाळेचे आयोजन…

⚡मालवण ता.२१-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे दि. २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृहात सकाळी ८ ते ११ या वेळेत ‘गंमत जंमत विज्ञान कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मुंबईतील माजी प्राचार्य प्रा. डॉ. हेमंत पेडणेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. हवामान घटक उपकरणे तयार करणे, भुरूपांची मॉडेल्स…

Read More

वनसंज्ञाबाबत बेनामी पत्रके काढून महाविकास आघाडीकडून बदनामी…

दीपक केसरकर; निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार. सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्गातील वनसंज्ञा संदर्भात राणेंच्या नावाने बीनावे पत्र काढून महा विकास आघाडीकडून कोणतीही परवानगी न घेता बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिले. दरम्यान हा प्रश्न केंद्राच्या संबंधित असताना विनायक राऊत यांनी गेल्या…

Read More

विविध स्पर्धेत रघुवीर, माधव व प्रणव प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२१-: राम नवमीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या मारूती स्तोत्र पठणमध्ये रघुवीर अमृत काणेकर, रामरक्षा पठणमध्ये माधव श्रीपाद ओगले तर हनुमान चालिसा पठणमध्ये प्रणव गजानन केसरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. फोटोओळी – स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Read More

शहरातून राऊतांना लीड देण्याचे आव्हान नाईक बंधूंनी स्वीकारावे…

सुशांत नाईकांच्या आरोपांना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रत्युत्तर: नाईकांच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देणार.. ⚡कणकवली ता.२१-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर बोलण्याची सुशांत नाईक यांची पात्रता नाही. नाईक हे केवळ प्रसिद्धीसाठी बडबडत आहेत. आम्ही राणेंना शहरातून लीड देणार आहोत, हिम्मत असेल तर विनायक राऊतांना शहरातून लीड देण्याचे आव्हान आमदार वैभव नाईक व सुशांत नाईक यांनी स्वीकारावे,…

Read More

कणकवलीत नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२१-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय नारायण राणे यांच्या कणकवली शहरातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव स्वयंभू मंदिरात करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, संजय कामतेकर, किशोर राणे, माजी नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, सुप्रिया नलावडे, मेघा…

Read More

कलमठमध्ये विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२१-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या कलमठ विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काशीकलेश्‍वर मंदिर येथे करण्यात आला. माजी जि. प. सदस्या स्वरुपा विखाळे, उद्योजक रामदास विखाळे, शिवसेना उबाठा गटाचे कलमठ विभागप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवा सेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा ग्रा. पं. धीरज मेस्त्री,…

Read More

कलमठमध्ये विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२१-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या कलमठ विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काशीकलेश्‍वर मंदिर येथे करण्यात आला. माजी जि. प. सदस्या स्वरुपा विखाळे, उद्योजक रामदास विखाळे, शिवसेना उबाठा गटाचे कलमठ विभागप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवा सेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा ग्रा. पं. धीरज मेस्त्री,…

Read More

रघु जाधव यांचा भाजपात प्रवेश…

⚡कणकवली ता.२१-: डामरे ग्रामपंचायतीच्या शिवसेना उबाठा गटाचे सदस्य रघू जाधव यांनी समर्थकांसह अामदार नीतेश राणे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. नीतेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिल जाधव, पांडूरंग जाधव, प्रमोद जाधव, गणपत जाधव, विलास जाधव यांनी ओम गणेश निवासस्थानी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच किरण…

Read More

तिनशे मते मिळविणारे बबन साळगावकर राऊतांना दहा हजार मते कसे देणार…?

केतन आजगावकर ; हा मोठा विनोदच ⚡सावंतवाडी ता.२१-: ज्या माजी नगराध्यक्ष यांना सावंतवाडी नगरपरिषद च्या नगराध्यक्ष पोटनिवडणूकीत ३०० मते पडली त्यांनी विनायक राऊत यांना १०,००० मते मिळवून देऊ असे आश्वासन दिले यासारखा मोठा विनोद नाही आसे प्रत्युत्तर सावंतवाडी भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर यांनी दिले.

Read More

प्रचारात केसरकरांचा पुन्हा एकदा भुलभुलैया…

रुपेश राऊळ; फसवा चेहरा जनतेसमोर ⚡सावंतवाडी ता.२१-: आंबा, काजू,कोकम, जांभुळ अशा फळांचा हंगाम पर्यावरणीय बदलामुळे शेतकरी बागायतदार यांना चिंता करणारा ठरला आहे. जनता रणरणत्या उन्हात चटके सोसत असताना दिपक केसरकर यांनी मात्र प्रचारासाठी अलिशान एअर कंडीशन गाडी आणून पुन्हा एकदा भूलभुलैया करत असल्याची टीका ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.मंत्री दिपक केसरकर यांनी आमदार,…

Read More
You cannot copy content of this page