आंबोली घाटात धबधब्याकडे काम करताना मधमाश्यांच्या हल्ल्यात एक गंभीर…
आंबोली,ता.८: घाटातील आणखी 2 धबधब्याकडे रेलिंग चे काम वनविभागाचे सुरू आहे.याचदरम्यान आज त्याठिकाच्या कामगारांवर आग्या मधमाश्यांनी हल्ला चढविला. यात ड्रायवर असणारे बबलू चव्हाण हे गंभीर जखमी झाले.त्यांना आंबोली आरोग्य केंद्रात उपचार करून हत्तीर्गे गडींग्लज येथील रुग्णालयात अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले.त्याच्याबरोबर असणारे ४ कामगार देखील जखमी झाले त्यांना आंबोली आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अचानक आग्या…
