शिरवंडे येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
⚡मालवण ता.२३-:त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे या प्रशालेत गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि पालक मेळावा संपन्न झाला.यावेळी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पालक मेळाव्याचे प्रास्ताविक करताना प्रशालेचे मुख्याध्यापक वामन तर्फे यांनी वर्षभरातील शाळेने आणि संस्थेन राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थी प्रगतीमध्ये पालकांची भूमिका…
