तळवडे येथील ती घटना सर्वांसाठीच धक्कादायक…
विशाल परब: कुटुंबांची भेट घेत केले सांत्वन.. ⚡सावंतवाडी ता.२४-: वादळी पावसात कोसळलेले वडाचे झाड अंगावर पडल्याने सायली धुरी हिचा झालेला दुर्दैवी अपघाती मृत्यू अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. धुरी परिवारावर अचानक ओढवलेल्या या धक्कादायक प्रसंगी आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत या शब्दात विशाल परब यांनी धुरी कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.दरम्यान श्री परब आज घरी भेट…
