दिनेश गावडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा…

⚡सावंतवाडी ता.२३-: चौकुळ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश गावडे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामाजिक शैक्षणिक कार्याने साजरा करण्यात आला. त्यांच्यावर दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाढदिनी श्री गावडे यांनी दोन गरिब मुलांचा भविष्यातील शैक्षणिक खर्च उचलत नवा आदर्श ठेवला.

You cannot copy content of this page