सहकारी पतसंस्था कर्मचाऱ्यांचा रविवारी स्नेह मेळावा…
सुनील राऊळ: सर्वांना उपस्थित राहण्याचे केला आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या सावंतवाडी या संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेचे कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक 28 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता कोलगाव मारुती मंदिर नजिक यांच्या सभागृहात आयोजित केले आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी आज येथे दिली. दरम्यान…
