तळेखोल येथून आरोग्य सेवेचा प्रारंभ…

दोडामार्ग (वा.)डी. एस्. व्ही. फाउंडेशनच्या मोबाईल हेल्थ केअर उपक्रमाचा प्रारंभ आज (ता. ३) तळेखोल येथून करण्यात आला.यावेळी डिव्हीएस् फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक समिर खत्री व राष्ट्रीय व्यवस्थापक अब्राहम जेकब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तालुक्यातील कार्यकमाची सुरुवात करण्यात आली . प्रकल्प व्यवस्थापक विकास कुलकर्णी व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र ठाकूर यांनी या भागातील…

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व संदीप गावडे यांच्या पुढाकाराने ७५ विद्यार्थ्यांना करण्यात आले वाटप.. सावंतवाडी : सहदेव राऊळ : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व माजी पंचायत समिती सदस्य संदीप एकनाथ गावडे यांच्या पुढाकाराने मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर व भाजप पदाधिकारी नीलकंठ बुगडे यांच्या…

Read More

मनोज नाईक हे डॅशिंग आणि अभ्यासू नेतृत्व…

विशाल परब: ५० व्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुष्पगुच्छ देत केक कापून दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.०३-: मनोज नाईक यांचा राजकीय अनुभव प्रदीर्घ आहे. सावंतवाडीकरांच्या मनात त्यांच्या प्रचंड जनसंपर्कामुळे आणि कामामुळे एक वेगळे स्थान त्यांनी कायमस्वरूपी प्राप्त केले आहे त्यांच्या अनुभवातून भारतीय जनता पार्टीचे एक शाश्वत स्वरूपाचे काम सावंतवाडी मध्ये उभे राहण्यास मदत…

Read More

अंधार संपवून प्रकाश पसरवणे हे तर भाजपाचे ध्येयच…

विशाल परब:नेमळे प्राथमिक उपकेंद्राला विद्युत इन्व्हर्टर दिले सप्रेम भेट.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सततच्या वादळी पावसामुळे व वाऱ्यामुळे नेमळे गावातील लाईट वारंवार खंडित होत असल्याने गावातील सर्वच नागरिकांना याचा त्रास होतो होता. नेमळे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात येणाऱ्या ग्रामस्थांना याचा सततचा होणारा त्रास लक्षात घेऊन नेमळे गावचे माजी सरपंच मा. विनोदजी राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज नेमळे प्राथमिक…

Read More

नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहे…

विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळ्याचा सावंतवाडीत आरंभ.. ⚡वेंगुर्ला ता.०२-: श्री संत नामदेव समाज उन्नती मंडळ सावंतवाडी यांच्या आयोजनातून सावंतवाडीच्या श्री विठ्ठल मंदिरात आज संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या भव्य संजीवन समाधी सोहळ्याचा आरंभ करण्यात आला. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read More

नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहे…

विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळ्याचा सावंतवाडीत आरंभ. ⚡वेंगुर्ला ता.०२-: श्री संत नामदेव समाज उन्नती मंडळ सावंतवाडी यांच्या आयोजनातून सावंतवाडीच्या श्री विठ्ठल मंदिरात आज संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या भव्य संजीवन समाधी सोहळ्याचा आरंभ करण्यात आला. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read More

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन-:जिल्हाधिकारी किशोर तावडे..

सिंधुदुर्ग दि ०२ (जिमाका) राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले…

Read More

मोदी आवास योजनेतील घरकुल पूर्ण होऊन लाभार्थ्यांना निधी नाही…

मोदी आवास योजनेतील घरकुल पूर्ण होऊन लाभार्थ्यांना निधी नाही… देवगड (प्रतिनिधी) २ जुलै २०२४ देवगड तालुक्यातील मोदी आवास योजनेच्या १५७ लाभार्थ्यापैकी त्यातील फक्त ७ ते ८ लाभार्थ्यांनाच १०० टक्के निधी वितरीत करण्यात आला परंतू त्यातील काही लाभार्थांना घरकुल पुर्ण करूनही निधीची पुर्तता करण्यात आली नाही. निधीची तरतुद नसेल तर अशा फसव्या योजना जाहीर का करता…

Read More

भंडारी हायस्कुल मालवणला १९९० च्या दहावी बॅचकडून डिजिटल बोर्ड प्रदान…

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या सन १९९० च्या दहावी बॅच च्या माजी विद्यार्थ्यांकडून भंडारी हायस्कुलला प्रदान करण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे उदघाटन प्रशालेच्या प्रशालेचे माजी विद्यार्थी फिरोज पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. विविध सेवा सुविधा असलेल्या या डिजिटल बोर्डचा उपयोग विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक उपक्रमात होणार आहे. या डिजिटल बोर्डच्या उदघाटन प्रसंगी भंडारी एज्युकेशन…

Read More

भाजप खासदारांविरोधात काँग्रेसचे आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता २लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे.त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच…

Read More
You cannot copy content of this page