मालवण शहरातील विकासकामे अपूर्ण ठेवल्याच्या निषेधार्थ स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा…
मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मात्र ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात नगरपलिका प्रशासनाला अपयश आले आहे. या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंदार केणी आणि यतीन खोत यांनी दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषणाचा…
