सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खडकावर आदळून मच्छिमारी नौका फुटली…
पहाटेची घटना: ८ लाखांचे नुकसान.. ⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील सर्जेकोट मिर्याबांदा येथील समुद्रातील खडकाळ भागात आज मंगळवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास राजेश कमलाकर शेलटकर यांच्या मालकीची शिवनंदन ही मच्छिमारी नौका (क्रमांक IND -MH 5-MM-2080) सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खडकावर आदळून फुटल्याची दुर्घटना घडली. यामुळे मच्छिमार शेलटकर यांचे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने नौकेवरील चारही…
