सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी अँड. गुरुनाथ आईर यांची निवड…!
सावंतवाडी ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी ऍड. गुरुनाथ आईर यांची निवड करण्यात आली. श्री गुरुनाथ आईर हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकीली क्षेत्रामध्ये काम करत असून त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांची ओळख हि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आहे .श्री आईर यांनी यापूर्वी सांगेली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये विभागीय अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केल्यामुळे सावंतवाडी…
