Headlines

Global Maharashtra Breaking News

महाशिवरात्री रील स्पर्धेत साईश गावडे प्रथम तर यश जाधव व्दितीय,मालवणी मुलगा तृतिय…

आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे दिनेश गावडे यांनी आयोजित केली होती स्पर्धा.. ⚡सावंतवाडी ता.०३-:आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी महाशिवरात्री निमित्त हिरण्यकेशी मंदिराची रील स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेत सावंतवाडी येथील व सध्या डि वाय पाटील मेडीकल कॉलेज चा प्रथम वर्षाला शिकणारा विद्यार्थी साईश गावडे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे, तर…

Read Full News

कॉमन मॅनला केंद्र बिंदू मानून काम करणार…

नूतन पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी स्पष्ट केली भूमिका.. ओरोस ता २कॉमन मॅनला केंद्र बिंदू मानून आपण जिल्ह्यात काम करणार आहे. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेले चांगले उपक्रम सुरूच ठेवून त्यात अजून काही चांगले बदल करणे शक्य असल्यास ते करणार आहे. या शिवाय नवीन संकल्पना राबविणार आहे, अशी माहिती नूतन जिल्हा पोलिस…

Read Full News

हुमरमळा राणेवाडी येथील खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने तरुणीचा मृत्यू…

ओरोस ता २मुंबई गोवा हायवेवरील हुमरमळा राणेवाडी येथे असलेले खड्डे चुकविताना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुचाकी रस्त्यात पडल्याने झालेल्या अपघातात रानबांबुळी जैतापकर कॉलनी, गणेश नगर येथील सेलीना जॉन फर्नांडिस वय -२८ हीचा मृत्यू झाला आहे. याबाबत दुचाकी चालक जोसेफ अंतोन फर्नांडिस, वय ३३ वर्ष, राहणार – नेरुर यांच्या विरोधात मयत मुलीचे भाऊ जॉन्सन जॉन…

Read Full News

सिंधुदुर्गमध्ये गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार: ८ जून पर्यंत नांवे नोंदविण्याचे आवाहन…

⚡सावंतवाडी ता.०२-: गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या समाजबांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत नाडकर्णी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव व्हावा, या…

Read Full News

सकल मराठा समाजाच्या वतीने ७ जून ला दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांंचा होणार सन्मान…

⚡सावंतवाडी ता.०२-:दहावी बारावीच्या परीक्षेत ७० टक्के च्या वर गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांंचा गुणगौरव समारंभ ७ जून रोजी संध्याकाळी चार वाजता यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल शिल्पग्राम सावंतवाडी येथे होणार असून यावेळी कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब,जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी नाव…

Read Full News

सावंतवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन…

⚡सावंतवाडी , दि- ०२:- जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे शिवराज्याभिषेक दिन ६ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम व व्याख्याने आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते श्री मुकुंद सीताराम कामत म्हणून , तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री…

Read Full News

तेरेखोल नदीपात्रात आपल्या कुटुंबासह आंघोळीसाठी उतरलेला सात वर्षीय बालक बेपत्ता …

⚡बांदा ता.०२-: शेर्ले येथे तेरेखोल नदीपात्रात आपल्या कुटुंबासह आंघोळीसाठी उतरलेला सात वर्षीय बालक हा बेपत्ता झाला आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने होडीच्या सहाय्याने बालकाचा शोध घेण्यात येत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, या बालकाचे कुटुंबीय शेरले येथे मंदिराचे काम करत आहेत. आज सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास बालक हा आपल्या कुटुंबीयांसह तेरेखोल…

Read Full News

राणे प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर निवडणुकी पुरते जनतेच्या दारात येतात…

निवडून आल्यानंतर राणे जनतेकडे दुर्लक्ष करतात:माजी आमदार परशुराम उपरकर यांचा हल्लाबोल.. कणकवली : वैभव नाईक यांनी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी कधी करणार अशी विचारणा केल्यानंतर खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येऊन गेले. पण खासदार नारायण राणे यांनी केवळ शासकीय बैठकीचा सोपस्कार पूर्ण केल्याची टीका शिवसेना उबाठा चे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. नॅशनल…

Read Full News

कलमठ ग्रामपंचायत वतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप…

⚡कणकवली ता.०२-: १५ वित्त आयोगअंतर्गत कलमठ गावातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. इंद्रायणी आणि शुभांगी या बियाण्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षी शेतकऱ्यांना भात बियाणे व खते ग्रामपंचायत मोफत वाटप करते. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सदस्य पपू यादव, अनुप वारंग, दिनेश गोठणकर, स्वाती नारकर, सोसायटी चेअरमन बबन गुरव उपस्थित होते. दरम्यान…

Read Full News

अमृत महाआवास अभियानातसिंधुदुर्ग जिल्हा ठरला अव्वल…

मिळविला राज्यात दुसरा क्रमांक*तर राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यात देवगड तालुका ही दुसरा क्रमांकावर.. ⚡कणकवली ता.०१-: ‘अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यशामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाचे…

Read Full News

You cannot copy content of this page