Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी शहरातील रस्ते म्हणजे प्रशासकीय कारभारावर पडलेला काळा डाग…!

बबन साळगावकर:घंटागाडी अकरा बारा वाजले तरी लोकांच्या घरापर्यंत पोहोचतच नाही, यामागे हात कोणाचा…? ⚡सावंतवाडी ता.०८-: शहरातील विविध समस्यांबाबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष श्री.बबन साळगावकर यांनी पालिका प्रशासनावर आगपाखड करत जोरदार टीका केली आहे, प्रशासनाच्या गलथान करभाराचा पाढाचं त्यांनी वाचवा आहे. श्री. साळगावकर म्हणाले की,काही दिवसापूर्वी सावंतवाडी शहरांमध्ये आंदोलन केल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली, परंतु नागरिक, रिक्षाचालक,…

Read More

प्रथमेश तेली झाले सावंतवाडीकर…!

मतदार यादीत केली नोंद, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून बजावणार मतदानाचा हक्क.. ⚡सावंतवाडी ता.०८-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली हे आता सावंतवाडीकर झाले आहेत, नुकतेच त्यांनी वेंगुर्ले येथे आपले नाव नोंदविले आहे, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या स्थानिक आणि बाहेरचा हा मुद्दा आणखीनच जोर धरणार आहे. श्री.प्रथमेश तेली यांचे वडील हे पुन्हा एकदा आगामी होणाऱ्या…

Read More

बांदा नवरात्रोत्सव गांधी चौक मित्रमंडळाच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीयेथील सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधी चौक मित्रमंडळाच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता संपन्न होणार आहेत.भव्य खुली सिनेगीत (करा ओके) ठेवण्यात आली असून या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १००००, ५०००, ३००० रुपये रोख तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा उद्योजक अमेय पावसकर…

Read More

शाळांची वेळ पूर्वीप्रमाणे करा…

पालकांच्या मागणीनुसार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री केसरकर यांची भेट घेत दिले निवेदन… मालवण दि प्रतिनिधीशाळांची सकाळच्या सत्रातील बदललेली वेळ पुन्हा पूर्ववत करावी. अश्या स्वरूपात पालकांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेता कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख श्री. बबन शिंदे, मालवण तालुका प्रमुख श्री.राजा गांवकर, शिवसेना कार्यकर्ते साईश घुर्ये यांच्या वतीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले. शाळांची सकाळची…

Read More

कणकवली उपजिल्हा रुग्णालय कणकवली मार्फत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन…

कणकवली : उपजिल्हा रुग्णालय कणकवली च्या वतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन कलमठ उपकेंद्र येथे घेण्यात आले होते. या शिबिरात ८० ते ११५ लाभार्थींनी लाभ घेतला सदर शिबिराचे उद्घाटन सरपंच संदीप मिस्त्री यांच्या हस्ते झाले यावेळी विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात येऊन आवश्यकतेनुसार मोफत औषध उपचार करण्यात आले सदर शिबिरामध्ये डॉक्टर माधव उबाळे, प्रतीक कदम…

Read More

आमदार नितेश राणे यांनी बिडवाडी विभागात उबाठा सेनेला पाडले खिंडार…

कणकवली;कणकवली तालुक्यातील माईन येथील सामाजिक कार्यकर्ता, बिडवाडी युवासेना जि. प. उपविभागीय प्रमुख,श्रीकृष्ण (बाबू) घाडीगांवकर व माईन येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला भाजपचे प्रवक्ते आणि कणकवली देवगड वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी माईन नेते या सर्व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेत भाजपमध्ये स्वागत केले. माईन येथे हा जाहीर पक्ष प्रवेश झाला. या प्रवेशामुळे…

Read More

राज्यात सर्व शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही बसवणार…

मंत्री दिपक केसरकर: विधानसभा मतदारसंघातील ५१ माध्यमिक शाळांना सोलर सिस्टिम वाटप.. ⚡सावंतवाडी ता.०७-: राज्यात सर्व शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही बसवली जाणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 शिक्षकांना. टॅब दिले जाणार आहेत तर ती निवासी शाळा सुरू केल्या जाणार आहेत अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली.दरम्यान सावंतवाडी राणी पार्वती…

Read More

भाजप प्रवेश बाबत या अफवा, मी धनुष्यबाणावरच निवडणूक लढणार…!

भाजपा प्रवेशावर मंत्री केसरकर यांचा पूर्णविराम: देशातील दोन नंबरचे एलईडी फाउंटन मी सावंतवाडीत करणार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: भाजप पक्षात प्रवेश या अफवा आहेत. मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक असून त्यांच्या विचाराना प्रेरित होऊन मी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आगामी निवडणूक देखील शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढणार आहे, अशी स्पष्ट भूमिका मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केली.दरम्यान…

Read More

मालवणात भटक्या कुत्र्याने घेतला लहान मुलाचा चावा…

कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात नगरपालिका अपयशी ; उमेश चव्हाण यांची टीका.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना भीतीच्या छायेखाली राहावे लागत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटना वाढत असून काही दिवसांपूर्वी देऊळवाडा भागातील एका महिलेचा कुत्र्याने चावा घेतल्यावर काल त्याच महिलेच्या लहान मुलाच्या पायाचा चावा कुत्र्याने…

Read More

विशाल परबांनी कोलगावातील निराधार वृद्धेला दिला आधार…!

⚡सावंतवाडी ता.०७-: कोलगाव मारुती मंदिर नजीक येथील लक्ष्मी विठ्ठल दळवी (७२) या निराधार वृद्धेची करुण कहाणी भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना समजताच त्यांनी या वृद्धेला तात्काळ २५ हजार रुपयाची मदत पाठवून दिली. त्यामुळे विशाल परब या संकटाच्यावेळी या निराधार वृद्धेचे आधार बनले.लक्ष्मी विठ्ठल दळवी या निराधार वृद्धेच्या पतीचे २५ वर्षांपूर्वी निधन…

Read More
You cannot copy content of this page