⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रीय कर्मचारी सेना युनियनच्या एसटीयुनिट सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी संजू परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. दरम्यान हे पद त्यांना एक वर्षासाठी देण्यात आल्याचे देखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
राष्ट्रीय कर्मचारी सेना युनियनच्या एसटी युनिट जिल्हाध्यक्षपदी संजू परब यांची नियुक्ती…
