मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल ग्लोबल अवॉर्डने सन्मानित…!
⚡सावंतवाडी ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन इंटरनॅशनल लेवल आर्ट स्पर्धेमध्ये उत्तुंग यश संपादित केले. इंटरनॅशनल लेवल आर्ट्स स्पर्धेमध्ये कार्टून मेकिंग स्पर्धेत कु. दीप स्वार (इयत्ता चौथी) याने द्वितीय क्रमांक पटकावला तर कु. आयुष निर्गुण (इयत्ता सहावी) हा इंटरनॅशनल मेडलचा मानकरी ठरला. हॅन्डरायटिंग स्पर्धेत कु. ताहिरा…
