स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘ द फेबल फेस्ट ‘ मोठ्या जल्लोषात साजरा…
⚡सावंतवाडी ता.२३-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘ द फेबल फेस्ट’ प्रशालेच्या भव्य रंगमंचावर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैद्यकीय, लेखिका, कवयित्री, एकपात्री हास्य व नाट्य कलाकार तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई सतीश लळीत ‘ तसेच, पत्रकार, साहित्य, कातळशिल्प संशोधक व सामाजिक कार्यकर्ते ‘श्री. सतीश रामचंद्र लळीत’ हे असून…
