राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत अभिजित गुरव यांची बैलगाडी प्रथम…
जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीत चंद्रकांत सावंत यांची बैलगाडी प्रथम:दामू सावंत मित्रमंडळ जानवलीचे आयोजन.. कणकवली : हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी बैलगाडी शर्यंत जानवली येथे संपन्न झाली. जानवली येथील दामू सावंत मित्रमंडळ आयोजित जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत एकूण ४५ बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, ढाल, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या…
