वागदे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…
कणकवली: वागदे शाळा नंबर १ च्या व्हरांड्यातील लोखंडी बाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत सागर प्रमोद गावडे ( वय ३३, रा. वागदे,गावठणवाडी )हा तरुण आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली. सागर गावडे हा सहकाऱ्यांसह मंडप डेकोरेशनचे काम करत असे. सागर याने आत्महत्या का केली ? हे अजून स्पश्ट झालेले नाही. मात्र, त्याला…
