Global Maharashtra Breaking News

तुळशीनगर येथे पडक्या घरात आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह…

⚡देवगड ता.२२-:देवगड तुळशीनगर येथील एका पडक्या घरामध्ये बुधवारी सायंकाळी पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह आढळला.देवगडमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सायंकाळी ६ वा.सुमारास स्थानिकांना हा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव, अ‍ेएसआय राजन जाधव, पो.हे.कॉ.उदय शिरगावकर, पोलिस नाईक बिर्जे, नाटेकर, निलेश पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी…

Read More

शिरवंडे गावासाठी स्वतंत्र तलाठी सजा मंजूर व्हावी किंवा असरोंडी सजा जोडून मिळावी…

भाजपा पदाधिकारी व शिरवंडे ग्रामस्थांची मागणी.. मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील शिरवंडे गावची लोकसंख्या व महसूल विचारात घेता शिरवंडे गावासाठी स्वतंत्र तलाठी सजा मंजूरी व्हावी, किंवा असरोंडी सजा जोडून मिळाल्यास सोईचे होईल, अशी मागणी भाजपा पदाधिकारी व शिरवंडे ग्रामस्थ यांनी मालवण तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिरवंडे ग्रामपंचायत सदस्य तथा युवा भाजपा कार्यकर्ते रघु गांवकर यांनीही…

Read More

महायुतीत गैरसमज असू शकतात, पण….

भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती:संघटन पर्व अभियानाला रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.२२-: भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे महायुतीत आहेत. काही समज गैरसमज असू शकतात. पण शेवटी आम्ही सर्वजण हिंदुत्वाच्या दिशेने जाणारे आहोत. खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे ही सर्व मंडळी या गोष्टींमध्ये नक्कीच लक्ष घालतील, असा विश्वास .भाजपचे प्रदेश…

Read More

कणकवली नागवे येथील रेल्वे रुळावर सापडला अज्ञात मृतदेह…

⚡कणकवली ता.२२-: शहरानजीक असलेल्या नागवे गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर मुंबईहून येणाऱ्या रेल्वेची अज्ञात तरुणाला धडक बसली. या धडकेत त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:४५ ते ५ वा. च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे आणि कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र मृत व्यक्तीची सांयकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. ही घटना…

Read More

महानाट्य अयोध्यातुन उलगडावर अयोध्येचा इतिहास…

२४ जानेवारीला कुडाळ मध्ये आयोजन:आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡कुडाळ ता.२२-: सिंधूसंकल्प अकादमी यांच्या वतीने स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेलं अयोध्या हे महानाट्य येत्या २४ जानेवारीला कुडाळ मध्ये होणार सदर आहे. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संकुलाच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.या महानाट्यातून केवळ रामायणावर भाष्य नसून गेल्या कित्येक हजार वर्षांचा अयोध्येचा…

Read More

शहरात वस्तीत येणाऱ्या बिबट्या, गवारेड्यांसह वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करा…

युवा रक्तदाता संघटनेची मागणी:वनसंरक्षक यांना निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी ता.२२-: शहरात वस्तीत येणाऱ्या बिबट्या, गवारेड्यांसह वन्य प्राण्यांची उपाययोजना करुन तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेकडून उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी बिबट्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येणार असून इतर वन्य प्राण्यांपासून मनुष्यहानी होणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन श्री. रेड्डी यांनी युवा…

Read More

कलाशिक्षण परिषदेत समीर चांदरकर यांच्या रांगोळीने जिंकली रसिकांची मने…

⚡मालवण ता.२२-:महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्यावतीने शहादा नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक श्री. समीर अशोक चांदरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतानाच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रांगोळीतून साकारलेले साधूचे व्यक्तीचित्र लक्षवेधी ठरले. या कला शिक्षण परिषदेत समीर चांदरकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात…

Read More

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या आरंभ प्रदर्शनाचे २५ रोजी कणकवलीत उद्घघाटन…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची उपस्थिती:फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या संचालिका सार्था कदम यांची माहिती.. कणकवली : कणकवली शहरातील फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगचे आरंभ प्रदर्शन २५ ते २६ जानेवारी या कालावधीत फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या सभागृहात (कणकवली पोस्ट ऑफिसच्या वरती) आयोजित करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे प्रदर्शन प्रथमच भरविण्यात येत असून…

Read More

भाजप-शिवसेना एकत्र राहावी हीच माझी भूमिका…

दीपक केसरकर:विनाकारण कटुता नको.. सावंतवाडी : रवींद्र चव्हाण यांच विधान ऐकलेलं नाही. मात्र, भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात‌. त्यामुळे विनाकारण कटुपणा येऊ नये असं विधान माजी मंत्री, शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केलं. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूका कमळा शिवाय होऊ नये या…

Read More

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त देवगड शिवसेना कार्यालयात कार्यक्रम…

⚡देवगड ता.२२-: हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती शिवसेना देवगड तालुका मध्यवर्ती कार्यालयात दिनांक २३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे.यानिमित्त कार्यक्रम पुढीलप्रमाणेसकाळी १० वाजता बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन, ११ वाजता शासकिय ग्रामीण रुग्णालय देवगड येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.तरी सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख,शाखा प्रमुख,बेसिक व युवासेना महीला आघाडी या सर्वांनी…

Read More
You cannot copy content of this page