ग्रामीण महिलांपर्यंत शेतीपुरक योजना पोहचल्या पाहिजेत !
आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन:उमेद अंतर्गत महिलांना शेती औजार वाटप.. कुडाळ : महिला वर्गांसाठी शेती पूरक व बिगर शेती बाबत ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ हा तळागाळात पोचला पाहिजे. शासनाच्या दरबारी प्रस्ताव पाठवताना प्रस्तावांचा धबधबा असला पाहिजे. सर्वाधिक निधी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसा येईल, यासाठी प्रशासनाने तत्पर राहिले पाहिजे. ग्रामीण भागातील ज्या महिला…
