Global Maharashtra Breaking News

वेत्ये प्रीमियर लीग चे सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन….!

⚡सावंतवाडी ता.०१-: श्री कलेश्वर पूर्वीदेवी युवा कला क्रीडा मंडळ आयोजित भव्य वेत्ये प्रिमीयर लीग 2025 च शानदार उद्घाटन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. यावेळी क्रिकेटपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून सरपंच गुणाजी गावडे यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Read More

ऑलिंपिक स्पर्धेत विद्यामंदिर हायस्कूल तालुक्यात प्रथम…

⚡कणकवली ता.०१-: अध्ययन संस्था मुंबई यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शालेय विज्ञान सुधार उपक्रम सुरू आहे. या उपक्रमा अंतर्गत इयत्ता आठवी व नववी ची ‘पेशी’ या घटकावर तालुकास्तरीय ऑलिम्पिक स्पर्धा शिरगाव हायस्कूल येथे पार पडली. सदर स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीने सर्वप्रथम क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता सहावी व सातवी च्या विद्यार्थ्यांनी ‘मानवी अवयव संस्था’ या घटकावर झालेल्या…

Read More

भटक्या जाती – जमाती मधील नागरिकांना जमीन खरेदी करता सातबाराच्या अटीबाबत विशेष बाब म्हणून निर्णय घ्या…

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे मागणी.. कणकवली : भटक्या जाती – जमाती मधील मांग गारुडी, गोंधळी समाज, घिसाडी समाज व इतर अन्य जाती, जमाती च्या नागरिकांना कणकवली शहरात घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याकरिता आवश्यक असलेला शेतकरी दाखला उपलब्ध होत नाही. नावावर जमीन नसल्याने या नागरिकांना घर बांधणीसाठी नगरपंचायतकडून आवश्यक ती परवानगी प्राप्त होत…

Read More

कणकवली तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्रधान…

⚡कणकवली ता.०१-: मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार कणकवली तालुका पत्रकार संघाला मिळाला. त्याचे वितरण शनिवार १ फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख , विश्वस्त किरण नाईक, पत्रकार विशाल परदेशी , नगराध्यक्ष विनोद बोराडे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित परभणी जिल्ह्यातील सेलू झाले. या सोहळ्यात सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह…

Read More

ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याच्या आरोपातून चौघे निर्दोष…

⚡कणकवली ता.०१-: देवगड तालुक्यातील सौंदाळे हेळदेवाडी येथील भक्ती भरत नार्वेकरसहीत पती शेजाऱ्यांना जमिनीच्या वादातून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापती केल्याप्रकरणी तेथीलच संतोष गुरव, शर्मिला गुरव, चंद्रकांत गुरव व रेश्मा गुरव यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि. १९ ऑक्टोबर…

Read More

मालवणातील माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर…

⚡मालवण ता.०१-:मालवण येथील माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळाच्यावतीने माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त शालेय मुलांसाठी चित्रकला, निबंध, कथाकथन, भक्तीगीत गायन आदी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – चित्रकला स्पर्धा- गट क्र. १ (इ.३री ते ४ थी)- १. नैतीक रंजीत कुर्ले,…

Read More

जिल्हास्तरीय हॅकथॉन स्पर्धेमध्ये वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उमटविला ठसा…

⚡मालवण ता.०१-:राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे आयोजित जिल्हास्तरीय हॅकथॉन स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चार अभिनव व प्रभावी प्रकल्प सादर करून आपला ठसा उमटवला. यावेळी डायट प्राचार्य श्री राजेंद्र कांबळे व वरिष्ठ अधिव्याख्याता…

Read More

तळाशील येथे मॅरीड- अनमॅरीड कपल डान्स स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०१-: मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील येथील श्री गोपाळ कृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुड बॉईज ग्रुप तळाशील यांच्या तर्फे मॅरीड अनमॅरीड – कपल डान्स डबल धमाका या नृत्य स्पर्धेचे आयोजन दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री १० वा. गोपाळ कृष्ण रंगमंच, तळाशील या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मॅरीड कपल डान्स…

Read More

माझ्या पालकमंत्री पदात देवगडचा सिंहाचा वाटा…

मंत्री नितेश राणे:देवगड किल्ला येथील गणेश जयंती उत्सवात पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली भेट.. देवगड (प्रतिनीधी) गतवर्षीच्या गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी आपला आमदार मंत्री म्हणून येऊन देत असे साकडे गणरायाकडे घातले होते. ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत असून पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आता जबाबदारी…

Read More

शहरातील तब्बल 25 गतिरोधकांना सामाजिक बांधिलकी कडून पांढरे पट्टे…

⚡सावंतवाडी ता.०१-: शहरात वाढते अपघात व गतिरोधकांवर नसलेले पट्टे बघता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाननं अभिनव उपक्रम राबविला. शहरातील तब्बल 25 गतिरोधकांना पट्टे मारण्यात आले. तसेच ज्या भागात खडीमुळे अपघात होत होते तिथेही स्वच्छता करण्यात आली. शुक्रवारी रात्री हा उपक्रम सावंतवाडी शहरात राबविण्यात आला. या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, समीरा खलील, सुजय सावंत, आमीन खलील,युवराज राऊळ,…

Read More
You cannot copy content of this page