शासकीय मेडिकल कॉलेजचे साहित्य चोरीला…
सहा जणांवर गुन्हे दाखल:सिंधुदुर्गनगरी येथील घटना.. सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी आणलेले २६ हजार रुपये किमतीचे पत्रे आणि प्लायवूड चोरून नेल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सीसीटिव्हीचा आधार घेत या चोरीचा छडा लावला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामासाठी साहित्य आणण्यात…
