भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला पायलट ठरल्याने तनुष्का सिंह यांचा दीपकभाई केसरकर मित्रमंडळाकडून सन्मान…!
सावंतवाडी: सावंतवाडीत माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत. इथले लोक माझा परिवार असून त्यांनी मला आपल्या मुलीसारखंच मानलं आहे, अशी भावना फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांनी व्यक्त केली. भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला पायलट ठरल्याने तनुष्का सिंह यांचा दीपकभाई केसरकर मित्रमंडळाकडून सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. फ्लाईंग ऑफिसर सिंह पुढे म्हणाल्या, माझे आजोबा निवृत्तीनंतर सावंतवाडीत…
