बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत…
⚡मालवण ता.१३-:मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण सेवाभावी संस्थेच्या विद्यार्थी दत्तक योजनेंतर्गत २०२५-२६ या वर्षाकरिता निवड केलेल्या ७० लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याकरिता ८९ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, आचरा हायस्कूल येथे आयोजित शिक्षण निधी वितरण समारंभात ही मदत सुपूर्द करण्यात आली. या समारंभाला विद्यार्थी व पालक…
