कुडाळमध्ये 2 मार्चला इन्स्पायर सिंधुदूर्ग 2025 सायकलिंग स्पर्धा…
60 किमी कोस्टल रोड रस सोबतच २५ किमी फन रेस :25 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी : यंदाचे सातवे वर्ष.. कुडाळ : पेडल फाॅर हेल्थ पेडल फाॅर एनव्हायरमेंट या टॅगलाईनखाली सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन (CAS) व कुडाळ सायकल क्लब (KCC) यांचे संयुक्त विद्यमाने कुडाळ मध्ये 2 मार्च रोजी इन्स्पायर सिंधुदुर्ग 2025 सायकलिंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे…
