सांगुळवाडी ‘शिव महोत्सव’ला उत्फुर्त प्रतिसाद…!
⚡वैभववाडी ता.२१-: छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्याचा आवका एवढा मोठा आहे. तो सर्वच क्षेत्राना व्यापून टाकणारा आहे. त्यामुळे त्यांना जात धर्म,प्रांत यात अडकवू नका. असे प्रतिपादन निवृत्त उपमुख्य अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका संजय जाधव यांनी केले. सांगुळवाडी ग्रामस्थ आयोजित शिव महोत्सव सांगुळवाडी 2025 या महोत्सवाचे हे सातवे वर्ष. या निमित्ताने ‘राष्ट्रमाता जिजाऊ नगरी’ पू . प्राथ.शाळा सांगुळवाडी…
