आर्थिक दारिद्र्यापेक्षा विचारांची दारिद्र्य अधिक घातक प्राचार्य युवराज महालिंगे
⚡कणकवली ता.२७-: शिक्षण प्रसारक मंडळाचे, कणकवली कॉलेज कणकवली येथे सांस्कृतिक विभाग व आय. क्यू. ए. सी. विभाग आयोजित छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती आणि सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, प्रमुख व्याख्याते प्रा. मीना महाडेश्वर, ज्यूनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. महादेव माने, शाहीर प्रा. हरीभाऊ…
