कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांना पदोन्नती…
आता रत्नागिरीचे जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी.. ⚡कुडाळ ता.१२-: कुडाळ तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कार्य केलेल्या वीरसिंग वसावे यांची अलीकडेच जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, रत्नागिरी या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. वीरसिंग वसावे यांनी दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी कुडाळ येथे तहसीलदार म्हणून…
