Headlines

Global Maharashtra Breaking News

“विरार राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बांदाच्या प्रेरणा भोसलेची दुहेरी पदकांची कमाई…

⚡बांदा ता.०५-: विरार मुंबई येथे रविवारी(ता.४) रोजी संपन्न झालेल्या स्टेअर्स युथ महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत खेमराज बांदाच्या कु.प्रेरणा जय भोसले हिने कुमिते(कराटे) मध्ये सुवर्णपदक तर काता क्रीडा प्रकारात कास्य पदक पटकावत घवघवीत यश संपादन केलं. स्टेअर्स स्टेट युथ गेम्स,वेस्टर्न महाराष्ट्र कराटे चॅम्पियन शिप २०२५-२६ राज्यस्तरीय स्पर्धा विरार येथील ग्रीन पॅलेस रिसॉर्ट अर्नाळा बिच येथे संपन्न…

Read Full News

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.०५-:सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांची निवड करण्यात आली आहे. आज अहिल्यानगर येथे आयोजित भव्य समारंभात त्यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले भरीव कार्य, प्रशासनातील पारदर्शकता, नागरिकांशी साधलेला सुसंवाद तसेच विविध विकासकामांमधील सक्रिय सहभाग याची…

Read Full News

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर…

वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हिराप यांना जाहीर: मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांचीही पुरस्कारांसाठी निवड* ⚡सावंतवाडी ता.०५-:* सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय माजी आमदार व जेष्ठ…

Read Full News

ग्रामीण भागातील खेळाडूंच्या मागे भारतीय जनता पार्टी म्हणून सदैव पाठीशी…

संदिप गावडे :निरवडे मस्त्रीवाडी प्रिमियर लीगची उस्ताहात सांगता.. ⚡सावंतवाडी ता.०५-: विश्वकर्मा युवक कला क्रीडा मंडळ मेस्त्रीवाडी निरवडे येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांनी भेट दिली. यावेळी अंतिम सामान्यचा नाणेफेक त्यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टी म्हणून प्रत्येक खेळाडूच्या मागे भक्कमपणे सदैव उभा राहू असे श्री गावडे म्हणाले. यावेळी निरवडे उपसरपंच पेडणेकर,…

Read Full News

ओवळीयेतील दुर्दैवी घटनेतील मृत तरुणाच्या कुटुंबीयांचे विशाल परब यांच्याकडून सांत्वन…

⚡सावंतवाडी ता.०५-: तालुक्यातील ओवळीये येथे एका महिन्यापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वेर्ले येथील एका तरुणाचा अकाली मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप युवानेते विशालजी परब यांनी नुकतीच वेर्ले येथे संबंधित मृत तरुणाच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. सुमारे महिन्याभरापूर्वी ओवळीये येथे एक…

Read Full News

भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले माजगावची ग्रामदैवत श्री देवी सातेरीचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.०५-: माजगावचे जागृत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते विशालजी परब यांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि श्री चरणी श्रीफळ अर्पण केले माजगावची श्री देवी सातेरी ही ‘नवसाला पावणारी आई’ आणि ‘माहेरवाशिणींची पाठीराखी’ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात…

Read Full News

रस्ते सुरक्षा म्हणजे जीवन सुरक्षा…

पालकमंत्री नितेश राणे:पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत बाईक रॅलीचे उद्घाटन.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०५-:जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे मौल्यवान जीव सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असून, पर्यावरणपूरक धोरणाचा भाग म्हणून इलेक्ट्रिक (EV) वाहनांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे…

Read Full News

जिल्हा भंडारी भवनच्या भूखंड प्रस्तावाला वेग…

पालकमंत्र्यांनी दिला शब्द पाळला;अतुल बंगे. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाने कुडाळ येथील भंडारी भवनासाठी मागणी केलेल्या भुखंडाची तातडीने कारवाई करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देखील तातडीने याबाबतचा प्रस्ताव मागावुन घेतला आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी भंडारी समाजाला दिलेला शब्द पाळला असल्याची प्रतिक्रिया…

Read Full News

द्वेषाच्या राजकारणाला मी थारा देणार नाही…

खासदार नारायण राणे:राणेंना संपवण सोप्पं नाही. आजवर अनेकांनी प्रयत्न केले पण जमले नाही.. ⚡कणकवली ता.०४-: ‘नारा’ हा शब्द समजून घेत घेत कणकवली पर्यंत आलो. हा मेळावा आयोजित करायची वेळ का आली ? ते मला कळलं नाही‌. कुणामुळे आली, कशासाठी आली ते कळलं नाही. भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. मात्र, जगेन तर स्वाभिमानानं हा…

Read Full News

“शरद मेस्त्री यांच्या पुनर्निवडीबद्दल भाजप वेंगुर्ला तालुका कार्यालयात सत्कार”..

⚡वेंगुर्ला ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हा अध्यक्ष पदी शरद मेस्त्री यांची सलग दुसर्‍यांदा निवड झाली.ही निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात नूतन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जि.का.का.सदस्य…

Read Full News

You cannot copy content of this page