Headlines

Global Maharashtra Breaking News

तळेरे विजयदुर्ग येथे झालेल्या भीषण अपघातात चालक ठार…

💫कणकवली-: तळेरे विजयदुर्ग मार्गावर दारुम झरी येथे एका आंब्याच्या झाडाला बोलेरो गाडीची ठोकर बसून झालेल्या भीषण अपघातात चालक शिवाजी यशवंत भारावकर-देसाई (वय ४९, रा. फणसगाव विठलादेवी, ता. देवगड) हे ठार झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री ८.३० वाजता घडला.याबाबत वृत्त असे की, बोलेरो गाडी(एम.एच.०७ ए बी ७४७९) घेऊन चालक शिवाजी यशवंत भारावकर देसाई हे १७…

Read Full News

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॉनबॅकने बांबूपासून बनविलेला नजराणा भेट देत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

मंत्री सुरेश प्रभु यांच्या सहकार्याने जुळून आला योग कॉनबॅक संस्थेच्या वतीने देण्यात आली माहिती 💫कुडाळ दि.१८-: पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिवाळी भेट म्हणून कॉनबॅकने बांबूपासून बनविलेला नाविन्यपूर्ण नजराणा देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या सहकार्याने हा योग जुळून आला, अशी माहिती कॉनबॅक संस्थेच्या वतीने देण्यात आली.कोकण बांबू अॅण्ड केन डेव्हलपमेंट सेंटर (कॉनबॅक)…

Read Full News

नांदगाव तिठा येथे सर्व्हीस रस्ता डांबरीकरण नसल्याने धुळीचे साम्राज्य…

आरोग्यास धोका 💫कणकवली दि१९-: सध्या मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे .परंतू नांदगाव तीठा येथील बॉक्स पुलाचे  काम अजून सुरू असल्याने मुख्य मुंबई – गोवा वाहतूक सर्व्हीस रस्त्याने सुरू असून सर्व्हीस रस्ता अर्धा डांबरीकरण नसल्याने वाहनांची सतत रेलचेल होवून उन्हामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे .व सिमेंट सारखी धुळ पसरत असल्याने येथील बाजार पेठ म्हणा नागरीकांच्या…

Read Full News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार परप्रांतीय युवकास मुंबई येथून ताब्यात…

💫कुडाळ दि.१८-: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील ३५ वर्षीय परप्रांतीय युवक राहुल त्रिभुवन शर्मा याच्यावर बाललैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी (पोक्सो कायद्याअंतर्गत ) कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।असून फरार झालेल्या शर्माला कुडाळ पोलिसांच्या पथकाने मुंबईत ताब्यात घेतले आहे. त्यानंतर कुडाळ येथे शर्माला आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

Read Full News

वाढीव वीज बिलांसंदर्भात योग्य तोडगा काढून वीज ग्राहकांची वाढीव बिलांपासून सुटका करावी….

▪️राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी केली मागणी 💫कुडाळ दि.१८-: वाढीव वीज बील प्रश्नी राज्य सरकारने वीज ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला असुन लाॅकडाऊन मधील वाढीव वीज बिले भरण्याची किंवा वीज खंडित करण्याचे प्रयत्न केल्यास जिल्ह्यात वीज ग्राहकांचा आगडोंब उसळेल. आणि त्याचे परिणाम जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार खासदार, तसेच महाविकास आघाडी सरकारला भविष्यात भोगावे…

Read Full News

सावंतवाडी-भटवाडी येथील युवती सोमवारपासून बेपत्ता

मुलीच्या आईने दिली पोलिस ठाण्यात तक्रार सावंतवाडी : शहरातील भटवाडी येथे राहणारी मेघना संतोष जाधव (१८) ही युवती सोमवारी रात्रीपासून घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आई संगीता जाधव यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे.मेघना जाधव १६ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता घरात कुणालाच काही न सांगता निघून गेली मात्र सर्वत्र शोधाशोध केली असता ती कुठेच आढळून…

Read Full News

कामगाराचा दुकानमालकाला गंडा….

▪️बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या कामगाराचा रोकडेसह पोबारा;सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सावंतवाडीदुकानातील मोबाईल रिचार्जचे पैसे बँकेत भरण्यासाठी पाठविलेला कामगार पैसे व दुचाकी घेऊन फरार झाल्याची तक्रार कोलगाव चव्हाटावाडी येथील योगेश देऊ धुरी यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार रोहित साबा जाधव वय 19 रा. कोलगाव जाधवाडी याच्यावर पोलीस ठाण्यामध्ये अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Full News

सुमो गाडी चोरी प्रकरणातील मुख्य संशयितास सांगली येथून अटक…..

▪️सांगली स्थानिय गुन्हा अन्वेषण पथक व कुडाळ पोलीस पथकाची संयुक्त कामगिरी;कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली माहिती 💫कुडाळ दि.१८-: सुमो चालकाला मारहाण करीत त्याच्याकडील मुद्देमालासह सुमो गाडी चोरून नेणाºया तीन चोरट्यांपैकी गेले वर्षभर फरार असलेल्या मुख्य संशयित चोरटा पैगंबर शेख (रा. सांगली) याला सांगली स्थानिय गुन्हा अन्वेषण पथक व कुडाळ पोलीस पथकाने सांगली येथुन…

Read Full News

You cannot copy content of this page