Headlines

Global Maharashtra Breaking News

рдХрд╛рд╕рд╛рд░реНрдбреЗ рдпреЗрдереЗ рджрд╛рд░реВрдбреНрдпрд╛ рдореБрд▓рд╛рдЪрд╛ рдмрд╛рдкрд╛рдХрдбреВрди рдЦреВрди…

कणकवली पोलिसात गुन्हा दाखल *💫कणकवली दि.०६-:* कासार्डे आयरेवाडी येथील रवींद्र उर्फ पांडुरंग भिकाजी आयरे याचा त्याचे वडील भिकाजी आयरे यांनी खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. घटनेनंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. याबाबत उपलब्ध माहितीनुसार पांडुरंग आयरे याला दारूचे व्यसन होते. त्याच्या नियमित त्रासाला कंटाळून त्याचे वडील भिकाजी राघू आयरे 65 यांनी त्याचा…

Read Full News

рд▓реЛрд░реЗ рдкрдВрдЪрд╛рдпрдд рд╕рдорд┐рддреА рдиреВрддрди рд╕рднрд╛рдкрддреАрдЪреА резреи рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реАрд▓рд╛ рд╣реЛрдгрд╛рд░ рдирд┐рд╡рдб

*तहसीलदार पवार यांची माहिती कणकवली : पं स च्या सभापतीपदाची निवडणूक १२ जानेवारी होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली. दरम्यान नूतन सभापतिपदी लोरे मतदारसंघातील पं स सदस्य मनोज रावराणे यांचे नाव निश्चित झाले आहे. मावळते पं स सभापती दिलीप तळेकर यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसभापती दिव्या पेडणेकर यांच्याकडे सभापती पदाचा प्रभारी…

Read Full News

рдЕрд╡рдХрд╛рд│реА рдкрд╛рд╡рд╕рд╛рдореБрд│реЗ рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдЪреЗ рдореЛрдареЗ рдиреБрдХрд╕рд╛рди

*💫दोडामार्ग दि.०६ सुमित दळवी’-:* दोडामार्ग तालुक्यात आज अवकाळी पावसाने आपली मोठी हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे काजू व आंबा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दोडामार्ग मध्ये गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे.आजचा पाऊस व ढगाळ वातावरण लक्षात घेता काजू व आंबा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणार आहे. सद्याची उत्पादक शेती वाचविण्यासाठी…

Read Full News

рднрд╛рдЬрдкрд╛ рдпреБрд╡рд╛ рдореЛрд░реНрдЪрд╛ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдЙрдкрд╛рдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рд░рд╛рдЬреВ рдкрд╡рд╛рд░ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рд╡рдб.

*💫वैभववाडी दि.०६-:* भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजीत उर्फ राजू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांनी पवार यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल वैभववाडी तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे. राजू पवार तालुक्यातील एडगांव गावचे रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीच्या काळात भाजपा पक्ष संघटना वाढीत महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. यापूर्वी वैभववाडी…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рд╡рд┐рдХрд╛рд╕рд╛рд╕рд╛рдареА рдкрддреНрд░рдХрд╛рд░рд╛рдВрдЪреЗ рдпреЛрдЧрджрд╛рди рдореЛрдареЗ

पत्रकार दिन पुरस्कार वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांचे प्रतिपादन *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श घेवून जिल्ह्यातील पत्रकार समाज परिवर्तनाचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांनी आज पत्रकार दिन व पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि…

Read Full News

рдирд╛рдВрджрдЧрд╛рд╡ рдЧреНрд░рд╛.рдкрдВ.рдЪреНрдпрд╛ рдЧрд╛рдпрди,рдиреГрддреНрдп,рдЕрдБрдХреНрдЯреАрдВрдЧ рдкреНрд░рд╢рд┐рдХреНрд╖рдгрд╛рдЪреЗ рдЙрджреНрдШрд╛рдЯрди

जिल्हयात प्रथमच नांदगाव ग्रा.पं. चा उपक्रम – दिग्दर्शक दिपक कदम *💫कणकवली दि.०६-:* नांदगाव ग्रा.पं.च्या १४ वा वित्त आयोग कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत नांदगावातील मुला मुलींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी २ महिन्याचे गायन,नृत्य,अँक्टींग प्रशिक्षणाचे नुकतेच उद्घाटन मराठी नामवंत दिग्दर्शक दिपक कदम यांच्या हस्ते व मराठी चित्रपट अभिनेते राजू राणे ,चित्रपट सिरियल अभिनेता सुधीन तांबे ,पार्श्वगायीका मयुरी नेवरेकर…

Read Full News

рдХрд░рд┐рд╡рдбреЗ-рдЧрд╡рд│рдгреАрдЪрд╛ рд╡рд╣рд╛рд│ рд╡рд│рдгрд╛рд╡рд░реАрд▓ рдЦрдбрдХ рд╣рдЯрд╡рд╛…

मंगेश तळवणेकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी *💫सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी- बेळगाव रस्त्यावरील कारीवडे गवळणीचा वहाळ येथील कालिका मंदिर एसटी बस गावात जाते, त्या वळणावर भलेमोठे खडक असल्यामुळे गावात जाताना वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे तेथे यापूर्वी बरेच अपघात झालेले आहेत. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा काम होत नाही. तरी या ठिकाणी असलेले खडक हटवून रस्त्यावर…

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реАрдд рдЧрд╛рдВрдЬрд╛ рд╡рд┐рдХреНрд░реА рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛рд▓рд╛ рд░рдВрдЧреЗрд╣рд╛рде рдкрдХрдбрд▓реЗ

एलसीबीची धडक कारवाई;एकाला अटक कणकवली : तालुक्यातील वारगाव येथे गांजाविक्री करणाऱ्याला एलसीबी शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून ७२६ ग्रॅम गांजासह रोख रक्कम असा ३० हजार १०० रुवयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. वारगाव रोडयेवादी येथील आरोपी प्रवीण आत्माराम गुरव ( वय ५० ) याला ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा विडा जिल्हा…

Read Full News

*рдорд╛рдЬреА рдореБрдЦреНрдпрдордВрддреНрд░реА рдирд╛рд░рд╛рдпрдг рд░рд╛рдгреЗ рдЦрд╛рдЬрдЧреА рджреМрд▒реНрдпрд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд

नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत *💫सावंतवाडी दि०६-:* माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे हे आपल्या खाजगी कामासाठी बांदा येथे जाण्यासाठी आज प्रायव्हेट हेलिकॉप्टरने सावंतवाडी येथील पोलिस परेड मैदान वर आले असता भाजप नेते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर,…

Read Full News

рдЕрд╕рд▓рджреЗ рдпреЗрдереАрд▓ рджрд┐рд╡рд┐рдЬрд╛ рд╡реГрджреНрдзрд╛рд╢реНрд░рдорд╛рдд рдЬреАрд╡рдирд╛рд╡рд╢реНрдпрдХ рд╡рд╕реНрддреВрдВрдЪреЗ рд╡рд╛рдЯрдк

दिलीप तळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केला वाढदिवस साजरा *💫कणकवली दि.०६-:* असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान पं स सदस्य दिलीप तळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस साजरा केला. दिलीप तळेकर हे कायमच सेवाभावी उपक्रमात अग्रेसर असतात. काही महिन्यांपूर्वीच दिलीप तळेकर यांच्या आईवडिलांचे निधन झाले. आपल्या…

Read Full News

You cannot copy content of this page