महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने..
भाजप नेते आशिष शेलार; दांडेली, आरोसमध्ये गावभेट दौरा *ð«बांदा दि.१०-:* एक वर्ष झाले तुम्ही मुख्यमंत्री झालात, महाविकास नाही महाभकास आघाडी केली आणि कोकणाला काय दिले? चक्रिवादळ, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली शेती अक्षरशः आडवी झाली. नुकसान भरपाई पोटी तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप, भाजपचे नेते, आमदार तथा माजी मंत्री आशिष शेलार यांनी केला.दांडेली येथे गावभेट दौऱ्यात…
