*рдЖрдВрдмреЛрд▓реА рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╡рд░ рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рд╡рд░реНрдЪрд╕реНрд╡*
*ð«सावंतवाडी दि१८-:* आंबोली ग्रामपंचायतीत ११ पैकी ७ उमदेवार भाजपचे विजयी झाले असून, आंबोली ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे.
*ð«सावंतवाडी दि१८-:* आंबोली ग्रामपंचायतीत ११ पैकी ७ उमदेवार भाजपचे विजयी झाले असून, आंबोली ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे.
*ð«सावंतवाडी दि१८-:* आरोंदा ग्रामपंचायत मध्ये ११ पैकी ६ उमदेवार हे सेनेचे विजयी झाले असून, आरोंदा ग्रामपंचायतीत सेनेचा झेंडा फडकला आहे.
*ð«सावंतवाडी दि१८-:* चौकुळ ग्रामपंचायतीवर ११ पैकी ६ उमदेवार भाजपचे विजयी झाले असून, चौकुळ ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे.
*ð«सावंतवाडी दि१८-:* मळेवाड ग्रामपंचायत मध्ये ११ पैकी ८ उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत. मळेवाड ग्रामपंचायतीवर कमळ फुलले आहे. सेनेकडे असलेली ही ग्रामपंचायत भाजपने खेचून आणली असून, सेनेची ग्रामपंचायत भाजपने काबीज केली आहे.
*ð«सावंतवाडी दि१८-:*आंबोली ग्रामपंचायत मध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले असून, सेनेचा एक उमदेवार विजयी झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सेनेतून भाजप मध्ये प्रवेश केलेले दत्तू नार्वेकर यांचा विजय झाला आहे.
*ð«सावंतवाडी दि१८-:* दांडेली ग्रामपंचायत ९ पैकी ५ उमदेवार भाजपचे निवडून आले असून, दांडेली ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले आहे
*ð«सावंतवाडी दि.१८-:* दांडेली ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक एक मधून भाजपचे तिन्ही उमदेवार विजयी झाले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा करिश्मा दांडेली गावात दिसून येत आहे.
चौकुळ ग्रामपंचायतीत प्रभाग एक मधून सेनेचे तिन्ही उमदेवार विजयी झाले आहेत.शिवसेनेने बाजी मारली आहे.
*ð«सावंतवाडी दि.१८-:* मळेवाड ग्रामपंचायतीवर प्रभाग एक मध्ये भाजपचे तिन्ही उमदेवार विजयी झाले आहेत. प्रभाग एक मध्ये सेनेला धक्का दिला आहे.
*ð«आंबोली दि.१८-:* आंबोली ग्रामपंचायतीवर प्रभाग तीन मध्ये सेनेचे तिन्ही उमदेवार विजयी झाले आहेत. प्रभाग एक मध्ये भाजपला सेनेने धक्का दिला आहे.
You cannot copy content of this page