*💫सावंतवाडी दि.१८-:* मळेवाड ग्रामपंचायतीवर प्रभाग एक मध्ये भाजपचे तिन्ही उमदेवार विजयी झाले आहेत. प्रभाग एक मध्ये सेनेला धक्का दिला आहे.
*मळेवाड मध्ये प्रभाग एक मध्ये भाजपचे उमेदवार विजयी