*दांडेली प्रभाग एक मध्ये भाजपचे उमेदवार विजयी

*💫सावंतवाडी दि.१८-:* दांडेली ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक एक मधून भाजपचे तिन्ही उमदेवार विजयी झाले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा करिश्मा दांडेली गावात दिसून येत आहे.

You cannot copy content of this page