релрей рд╡реНрдпрд╛ рдЖрдВрддрд░-рдорд╣рд╛рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпреАрди рдпреБрд╡рд╛ рдорд╣реЛрддреНрд╕рд╡рд╛рдд рд╡рд░рд╛рдбрдХрд░ рдорд╣рд╛рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпрд╛рдЪреЗ рдШрд╡рдШрд╡реАрдд рдпрд╢…
व्हर्च्युअल पद्धतीने झाली प्राथमिक फेरी;अंतिम फेरीत प्रवेश मालवण (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ५३ व्या आंतर- महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन कोरोना पार्श्वभूमीवर व्हर्चुअल पद्धतीने करण्यात आले असून या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, कट्टाच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग, कार्टूनिंग, ऑन दि…
